आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कोकण मराठी साहित्य परिषदेच जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी २२ मार्च रोजी होणार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१७:– कोकण मराठी साहित्य परिषदेच जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येणार आहे. दि. २२ मार्च २०२५ रोजी हे साहित्य संमेलन होणार असून शनिवारी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सावंतवाडी शाखेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सावंतवाडी तालुक्यात हे जिल्हास्तरीय संमेलन होणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची मासिक शनिवारी पर्णकुटी विश्रामगृह सावंतवाडी येथे पार पडली. यावेळी सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सावंतवाडी शाखेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. दरम्यान, श्री. मस्के यांनी 36 वर्ष जिल्हा बँकेत सेवा बजावल्यानंतर नुकतेच ते सेवानिवृत्ती झाले. या निमित्ताने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, आनंद वैद्य, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर, उषा परब, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, अँड. अरूण पणदुरकर, भरत गावडे, अँड. नकुल पार्सेकर, प्रा.प्रतिभा चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, मंगल नाईक-जोशी, रामदास पारकर, विनायक गांवस आदी उपस्थित होते.

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी


________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!