🛑खोपोली येथे मॅथराॅन स्पर्धेत इशांत समिर साळूंके यांचे नेत्रदीपक यश
*🛑खोपोली येथे मॅथराॅन स्पर्धेत इशांत समिर साळूंके यांचे नेत्रदीपक यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि- १४:-* पडवी पठार गावचे रहिवाशी मूंबई मंडळाचे मा. अध्यक्ष तथा राज्य कर्मचारी संघटनेचे कार्याअध्यक्ष त्यांचा मूलगा समिर साळूंके यांचे सुपुत्र मास्टर इशांत समिर साळूंके यांचे नेत्रदीपक यश.
खोपोली येथे मॅथराॅन स्पर्धा ०८ व ०९ फेब्रूवारी २०२५ रोजीbआयोजित करण्यात आले होते.
स्केटिंग सेव्हन एंडू रन्स नॅशनल चॅम्पियन २०२४-२०२५ स्पर्धेत भाग घेवुन या सर्व स्पर्धा जिंकून सुवर्ण पदक पटकावले. पुर्ण भारतातुन एकुण दीड हजार मुलं सहभागी झाली होती. ही स्पर्धा खाजगी सहभाग होता. ह्या स्पर्धेचे प्रक्षिक्ष सतीश सिंग होते. सन्माननीय आजोबा भिकू साळूंके, वडील समिर साळूंके, मास्टर इशांत यांचे मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

