आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गेळे नंबर.१ संघ विजेता

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी, दि-१४:- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2025.ज्ञानी मी होणार मोठा गट प्रकारात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गेळे नंबर.१ संघ विजेता ठरला.

या शाळेची विधार्थिनी कु. स्वराली गजानन गवस व कु. अनिशा नंदकिशोर गवस यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावून शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त करून दिला.शाळेचे मुख्याध्यापक अनंत राऊत, उपशिक्षक सुहास गावडे, पदवीधर शिक्षिका जोती देसाई, उपशिक्षक कुंडलिक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

आंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. आर. बी. गावडे, गटशिक्षणाधिकारी बोडके मॅडम, विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर यांनी अभिनंदन केले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!