🛑 साटेली- भेडशीत शेतीचे गव्यांकडून नुकसान
🛑 वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी ; शेतकऱ्यांची मागणी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१०:- गेल्या काही दिवसांपासून साटेली- भेडशीत गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांचा कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. नाचणी, वायंगणी भात शेती, कडधान्य यांसारख्या पिकांचे गव्यांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर गव्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यां मधून केली जात आहे.
साटेली- भेडशीत गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर होत आहे.एकदा शेतीत गव्यांचा कळप घुसल्यानंतर पीक पूर्ण फस्त केल्याशिवाय ते बाहेरच पडत नाही. सायकांळी उशिरा किंवा पहाटे लवकर गवे शेतीचे नुकसान करतात. त्यातच हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ते हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतीचे नुकसान होत असतानादेखील शेतकरी काहीच करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.त्यामुळे वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा व गव्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

