🛑 प्रसिद्ध साहित्यिक (कै.)प्र.श्री नेरूरकर स्मृती साहित्य पुरस्कार यावर्षी युवा मालवणी साहित्यिका सौ.पूर्णिमा प्रकाश गावडे ; मोरजकर यांना जाहीर..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा, दि-१०:– येथील नट वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र.श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार यावर्षी युवा मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा प्रकाश गावडे-मोरजकर यांना जाहीर करण्यात आला आहे.१४ फेब्रुवारी रोजी नेरुरकर जयंतीचे औचित्य साधून वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
शुक्रवार दिनांक १४ रोजी संध्याकाळी ४ वाजता वाचनालयात नेरुरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.कै.नेरुरकर यांनी बांदा शहरात साहित्य लिहिले आहे.त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या हा प्रसिद्ध आहेत. त्यांनी बांदा गावाला ‘पिंपळगाव’ ही उपमा दिली होती. त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी एका नवोदित साहित्यिकाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
पूर्णिमा गावडे मोरजकर हा मालवणी साहित्यिका असून त्यांचे ‘गजाल गाथण’ हा मालवणी कथासंग्रह हा नुकताच प्रकाशित झाला आहे.त्या स्तंभलेखिका असून समाज माध्यमावर त्यांचे अनेक मालवणी ब्लॉग प्रसिद्ध आहेत.त्यांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.तरी या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी व सरांच्या विद्यार्थी वर्गाने आणि मित्रपरिवाराने उपस्थित राहावे असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

