🛑रेडी येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव
*🛑रेडी येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव*
*🛑दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- १०:-* रेडी येथील दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाचे औचित्य साधून मंडळाच्यावतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त सकाळी ०७.३० वाजता शिरोडा येथील श्री देवी माऊलीची ओटी भरून बाईक रॅलीने प्रस्थान, ०८.०० वाजता शिरोडा बस स्थानक येथील शिवजयंती पुजन, सकाळी ०८.४५ वाजता रेडी ग्रामपंचायत येथून यशवंत गड येथे बाईक रॅलीने प्रस्थान, ०९.०० वाजता यशवंतगड येथे शास्त्रोक्त पद्धतीने विधिपूर्वक मूर्तीपूजन, १०.०० वाजता शिववंदना, ध्येयमंत्र, १०.३० वाजता लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. शिवप्रेमींनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

