🛑निवृत्त कर्मचारी संघातर्फे उद्या पेन्शनर डे
*🛑निवृत्त कर्मचारी संघातर्फे उद्या पेन्शनर डे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १०:-* सावंतवाडी-दोडामार्ग तालुका निवृत्त
कर्मचारी संघाची वार्षिक सभा व पेन्शनर डे मंगळवार ११ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता सैनिक मुलांचे वसतिगृह – विश्रामगृह हॉल, जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळ, सावंतवाडी येथे साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. संघटनेच्या ज्या सभासदांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८० वर्षे पूर्ण केली असतील त्यांचे सत्कार होणार आहेत. यावेळी सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नंदादीप चोडणकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पणदूरकर व सचिव संभाजी कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कांबळे (८९८३८५३६५९) यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

