कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोंडुरे येथे माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त

*🛑कोंडुरे येथे माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴न्हावेली, दि- ०१:-* एकिकडे कोंडुरे येथील बागायतदार, शेतकऱ्यांदृष्टीने माकडांचा उपद्रव वाढला असतानाच जंगली प्राणी मानवी वस्तीत उतरुन पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने केलेली शेती गव्यांचा कळप नासधूस करत आहेत. जंगली प्राणी पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. बागायतीमधील नारळ शेकरु प्राणी पोखरुन खात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसून आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत मळेवाड-कोंडुरे ग्रा.पं. सदस्य अर्जुन मुळीक, कविता शेडगे व ग्रामस्थांनी वनविभागाने कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे, अशी मागणी केली आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!