कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कारिवडेत निमंत्रितांची नॉनस्टॉप भजन स्पर्धा

*🛑कारिवडेत निमंत्रितांची नॉनस्टॉप भजन स्पर्धा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* कारिवडे-पेडवेवाडी ग्रामस्थांच्यावतीने माघी गणेश जयंतीनिमित्त शनिवार १ फेब्रुवारीला पेडवेवाडी शाळा नं २ येथे जिल्हास्तरीय निमंत्रित चक्रीय नॉनस्टॉप भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून उद्घाटन सायंकाळी ६ वाजता होणार आहे. स्पर्धेला सायंकाळी ७ वाजता प्रारंभहोणार आहे.

स्पर्धेत रवळनाथ भजन मंडळ (घोटगे) बुवा हर्षद ढवळ, श्री देवी भवानी भजन मंडळ (न्हावेली) बुवा अक्षय जाधव, श्री देवी इस्वटी भजन मंडळ (मातोंड) बुवा सचिन सावंत, दिर्बादेवी प्रासादिक भजन मंडळ (वरवडे) बुवा अवधूत मेस्त्री, श्री गणेश भजन मंडळ (माजगाव) बुवा कुणाल वारंग यांचा सहभाग आहे.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७००१ रुपये, द्वितीय ५००१ रुपये, तृतीय पारितोषिक ३००१ रुपये, उत्तेजनार्थ २००१ रुपये आणि आकर्षक

सन्मानचिन्ह तसेच भजन स्पर्धेतील उत्कृष्ट गायक, हार्मोनियम वादक,पखवाज वादक, तबला वादक,झांजवादक, कोरस यांना रोख रकमेसह आणि सर्व सहभागी भजन मंडळांना सन्मानचिन्ह देण्यात येणारbआहे.स्पर्धेचे निवेदन कवी मनोहर परब करणार आहेत. भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण व तज्ज्ञ परीक्षकांचे सादरीकरण रात्री ११ वाजता होणार आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!