🛑 बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात आज माघी गणेश जयंतीचे आयोजन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०१:- बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात आज शनिवार दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचेे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.शनिवारी पहाटे ५.०० वाजता-काकड आरती,अभिषेक व पुजा,सकाळी ८.00 वाजता-श्री गणेश पूजा, सकाळी ९.०० वाजता-श्री सत्यनारायण महापुजा,दुपारी १.०० वाजता-महाआरती व महाप्रसाद
सायंकाळी ४.३० वाजता – सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम,तर सायंकाळी ६.३० वाजता-सायं आरती होईल.रात्रौ ८.०० वाजता बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ कोळंब,मालवण यांचा सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.तसेच
रविवार दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८.००वा.दत्त प्रासादिक भजन मंडळ मुबंई (भांडूप) बुवा भगवान लोकरे
आणि लिंग माऊली प्रसादिक भजन मंडळ सांताक्रुज मुंबई बुवा श्रीधर मुणगेकर यांच्यात पारंपारिक डबलबारीचा जंगी सामना होणार आहे.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पिंपळेश्वर गणपती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

