अनधिकृत बांधकाम विरोधात प्रजासत्ताक दिनी माजी सरपंच हनुमंत पेडणेकर यांचा उपोषणाचा इशारा.
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-२५ जानेवारी :-*
मळगाव ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण केशव गावकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केलेल्या अनाधिकृत बांधकाम विरोधात वारंवार निवेदन सादर करूनही विचार न केल्याने उद्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी मळगाव माजी सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी उपोषणस बसण्याचा इशारा दिला आहे.
मळगाव ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण केशव गावकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत केलेल अनाधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात यावे व त्यांना अपात्र ठरविण्यात यावे मागणीचा असा अर्ज ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे पेडणेकर केलेला होता. सोबत त्यांनी तक्रारीची नक्कल सोबत जोडली होती त्यानुसार ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी ३ जून २०२४ रोजी बाबत चौकशी करून त्याचे संपूर्ण अवलोकन करून योग्य ती कारवाई करावी, असे आदेश पत्रामध्ये दिलेले होते. मात्र यावर कोणतीही कारवाई न झाल्याने पुन्हा पेडणेकर १७ जानेवारी रोजी तहसीलदार यांना निवेदन सादर करत २० जानेवारी पर्यंत योग्य त्या कारवाईबाबत ठोस उत्तर न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही पेडणेकर यांनी दिला होता. परंतु सदर बाबत कोणत्याही प्रकारची चौकशी तथा कारवाई न झाल्यामुळे उद्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

