आणखीसिंधुदुर्ग

आस्था कॉम्प्युटर च्या वतीने प्रजासत्ताकदिनी धमाका ऑफर

सावंतवाडी,दि.२५: लॅपटॉप व कॉम्प्युटर क्षेत्रात नावाजलेली कॉम्पुटर शॉपी सावंतवाडी येथील जिल्ह्यातील एकमेव अधिकृत मल्टी ब्रँड लॅपटॉप विक्रेते आस्था कॉम्प्युटर शॉपी यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आघाडीच्या ब्रेडच्या निवडक लॅपटॉप खरेदीवर तब्बल ३ ते ८ हजारापर्यंत भरघोस डिस्काउंट मिळणार आहे.

यात अॅसूस, लिनोवा, डेल, एचपी, एसर आदी कंपन्यांचा समावेश आहे. तर निवडक गेमिंग लॅपटॉप वर ४९९९ किमतीचे बोट किंवा नॉईज कंपनीचे एअरड्रॉप्स मोफत मिळणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २६ ते २८ या कालावधीत ही ऑफर चालणार आहे. यात नवीन लॅपटॉप २४ हजार ९९९ पासून मिळणार तर सर्व लॅपटॉप सोबत पंचवीसशे रुपयांचे अॅक्सेसरीज मोफत मिळणार आहेत. निवडक लॅपटॉप वर दोन वर्षाची वॉरंटी मोफत मिळणार आहे.

विशेष म्हणजे लॅपटॉप खरेदीसाठी ०% वर बजाज फायनान्स ची कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी 9405099961/7410594392 या नंबर वर किंवा आस्था कॉम्प्युटर शॉपी ऍक्सिस बँक मागे, बस स्टॅन्ड जवळ, डॉक्टर दुर्भाटकर यांच्या शेजारील बिल्डिंग अजिंक्य लॉज १ ला मजला, सावंतवाडी सिंधुदुर्ग या प संपर्क साधावा, असे आवाहन आस्था कॉम्प्यूटर शॉपीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!