कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रिक्षाचालकांच्या गुणवंत मुलांचा सत्कार

*🛑रिक्षाचालकांच्या गुणवंत मुलांचा सत्कार*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशन, मानव अधिकार

संरक्षण संघटना, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षाचालक- मालकांची मुले जी इंजिनिअर, नेव्ही, सैनिक, डॉक्टर, वकील, सीए किंवा उच्चपदावर कार्यरत आहेत, त्यांचा सत्कार २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता कणकवली येथील गोपुरी आश्रम, पर्यटन निवास केंद्र वागदे करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, जेम्स महाराष्ट्र झोनचे अधीक्षक रेव्ह. संजय पन्हाळकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा ह्युमन राईट असोसिएशनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी विलास बगडे आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील जे रिक्षाचालक-मालक तीस वर्षाहून अधिक काळ प्रवाशांना सेवा देत आहेत, त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. रिक्षा चालक- मालकांनी आपली नावे व आपली पाल्ये उच्च शिक्षित व ज्या पदावर आहेत, त्याची माहिती व किती वर्षे रिक्षा व्यवसाय करतात याची माहिती आपल्या तालुक्यातील रिक्षा संघटनेचे तालुकाध्यक्ष किंवा रिक्षा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधीर पराडकर (९४२३८१९३१६) किंवा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभाग अध्यक्ष तथा कोकण विभाग टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन सावंतवाडी तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत व सुधीर पराडकर यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!