कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑कणकवली बांधकरवाडी येथे डे-नाईट क्रिकेट स्पर्धा

*🛑कणकवली बांधकरवाडी येथे डे-नाईट क्रिकेट स्पर्धा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २२:-* कणकवली बांधकरवाडी येथील दत्तप्रासादिक मित्रमंडळाने ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी रोजी डे- नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम येणाऱ्या दहा संघांना स्पर्धेत प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक संघात कणकवली तालुक्याबाहेरील आयकॉन खेळाडू असणे आवश्यक असून संघाचा कॅप्टन हा सिंधुदुर्ग जिल्हयातील असणे बंधनकारक आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास ५० हजार २५ रुपये व चषक तसेच उपविजेत्या संघास २५ हजार २५ रुपये व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. इच्छुक संघांनी प्रवीण सावंत- ९५६१७०६५६४, सुमित राणे, दत्तप्रसाद साटम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दत्तप्रासादिक मित्रमंडळ, बांधकरवाडीने केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!