आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दोडामार्ग मध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२२::- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दोडामार्ग ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने २३ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुरस्कार प्राप्त पत्रकार यांचा सन्मान करणे, महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, मिलिंद नाईक मित्रमंडळ यांचे भजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दोडामार्ग संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, उप तालुका प्रमुख मिलिंद नाईक, उप तालुका संघटक संदेश वरक, युवा सेना प्रदिप सावंत, विभाग प्रमुख दशरथ मोरजकर, माजी, उपसभापती बाळा नाईक, सिधदु कासार सोमनाथ गवस, प्रमोद ठुबंरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी


________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!