🛑 विश्व हिंदू परिषद मातृशक्ति दोडामार्गच्या वतिने सामूहिक हळदी-कुंकू समारंभ संपन्न
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२०:- विश्व हिंदू परिषद मातृशक्ति दोडामार्गच्या वतिने रविवार दि-१९ जानेवारी रोजी महाराजा हॉल दोडामार्ग येथे सामूहिक हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या हळदी-कुंकू समारंभाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या हळदी कुंकू समारंभात मातृशक्ति, जिल्हा संयोजिका सौ. वर्षा मडगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विश्व हिंदू परिषद च्या मातृशक्ती सहसंयोजिका सौ. चैताली भोळे, दोडामार्ग नगरपंचायत नगरसेविका सौ.संध्या प्रसादी, शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख चेतना गडेकर, यांसह महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
यावेळी सौ.कविता गवस यांची मातृशक्ती प्रखंड प्रमुख दोडामार्ग पदी निवड करण्यात आली तर सौ. रुचा धर्णे यांची मातृशक्ती सत्संग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच मातृशक्ती कार्यकर्त्या म्हणून सौ. गौरवी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

