कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑कळणे, उगाडे, तळकट मार्गावर संरक्षक कठडे उभारा !

*🛑कळणे, उगाडे, तळकट मार्गावर संरक्षक कठडे उभारा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २०:-* कळणे, उगाडे, तळकट या राज्य मार्गाची पाहणी करून तात्काळ त्याठिकाणी संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी कळणे येथील संदेश विश्वास देसाई यांनी दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी बांधकाम विभागाला सादर केले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, कळणे, उगाडे, तळकट या राज्य मार्गावरील रस्ता हा अधिक तीव्र-चढ उतार असल्याने हा रस्ता अपघात-दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यापूर्वीही या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात घडले आहेत. भविष्यात अपघात या ठिकाणी होऊ नयेत म्हणून आपण या रस्त्याची पाहणी करून आवश्यक तेथे संरक्षक कठडे कायमस्वरुपी उभारावेत, अशी मागणी संदेश देसाई यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!