कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑वेत्ये येथे श्रमदानातून वनराई बंधारा

*🛑वेत्ये येथे श्रमदानातून वनराई बंधारा*

 

*🛑सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच सुनील गावडे यांच्या संकल्पनेतून बंधारा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी :सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* वेत्ये ग्रामपंचायत सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच तथा माजगाव विभागप्रमुख सुनील गावडे यांच्या संकल्पनेतून “पाणी अडवा पाणी जिरवा” या योजनेंतर्गत वेत्ये रस्तावाडी कॉजवेच्या जवळ श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला.

या श्रमदान कार्यात शिवसेना (ठाकरे गट) शाखाप्रमुख सुरेश सातार्डेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे, संदीप गावडे, लवू गावडे, समीर गावडे, अभिमन्यू गावडे, सचिन गावडे, विश्वास गावडे, राजन वाडयेकर यांनी सहभाग घेत श्रमदान केले. तसेच सदरच्या उपक्रमासाठी जितेंद्र गावकर यांचेही सहकार्य लाभले. या राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!