शिवसेना नेते सतीश सावंत यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी वैभववाडी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा धार्मिक उपक्रम..

▪️वैभववाडी श्री दत्तमंदिरात सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴वैभववाडी,दि.२५: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिवसेना नेते, सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी श्री दत्तमंदिर येथे त्यांना दिर्घआयुष्य लाभण्यासाठी अभिषेक करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, बँक संचालक दिगंबर पाटील, शहरप्रमुख प्रदीप रावराणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संभाजी रावराणे, उपतालुकाप्रमुख दिलीप नारकर, विभागप्रमुख विठोजी पाटील, लोरे उपसरपंच दीपक पाचकूडे, कोकिसरे उपसरपंच श्रीकांत डाफळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बंड्या सावंत, उपशहरप्रमुख सुनील रावराणे, उद्योगपती श्री. चव्हाण, पप्या पालांडे, खांबाळे ग्रा.प. सदस्य गणेश पवार, दत्तात्रय परब,  सत्यवान सुतार, संजय निकम, बंड्या होळकर, कमलाकर सरवणकर, गोविंद जांभवडेकर, बाळा बोभाटे, प्रकाश चव्हाण, बाबुराव चव्हाण इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!