कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ओवळीये गांगोबाचा ७ रोजी वार्षिक उत्सव

*🛑ओवळीये गांगोबाचा ७ रोजी वार्षिक उत्सव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३१:-* ओवळीये ग्रामदैवत श्री गांगोबाचा देवस्थानचा वार्षिक उत्सव मंगळवार ७ जानेवारीला होणार आहे. नवसाला पावणारा आणि भाविकांच्या इच्छीत मनोकामना पूर्ण करणारा अंशी ख्याती असलेल्या गांगोबाच्या चरणी या दिवशी हजारो भाविक नतमस्तक होत या देवतेचा कृपार्शीवाद घेतात. यानिमित्त सकाळी मंदिरातील पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर गांगोबाला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर गांगोबाच्या दर्शनासह ओटी भरणे, नवस बोलणे, फेडणे, केळी, नारळ ठेवणे आदी कार्यक्रमांसाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. रात्री सवाद्य पालखी सोहळ्यानंतर पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी देवस्थानचे सर्व मानकरी आणि ओवळीये ग्रामस्थांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!