कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

पणदूर तिठा येथे उद्या विविध कार्यक्रम

*🛑पणदूर तिठा येथे उद्या विविध कार्यक्रम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴पणदूर, दि- ३१:-* पणदूर तिठा येथील सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने नवीन वर्षानिमित्त १ जानेवारी रोजी पणदूरतिठा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता सत्यनारायण महापूजा, १० वाजता श्रींची आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसाद, १ वाजल्यापासून ग्रामस्थांची भजने तसेच सायंकाळी ७ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार मंडळ नेरूर यांचे ‘शतग्रीव संहार’ नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रिक्षा चालक-मालक संघटना (पणदूरतिठा) च्या वतीने करण्यात आले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!