🛑 सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड
🛑 कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर
🛑 उपाध्यक्षपदी राजू राणे, रामचंद्र कदम
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-३०:- सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून संतोष राऊळ, सचिव पदी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर,उपाध्यक्षपदी राजू राणे रामचंद्र कदम यांची निवड करण्यात आली आहे.
तर सदस्य म्हणून कुडाळ मधून एस. के. सावंत, दोडामार्ग रामचंद्र गाड, सावंतवाडी शामसुंदर कुंभार, विलास राणे, मालवण जिवाजी कोळमकर, कसाल सत्यवान परब, प्रभाकर सावंत, माणगाव विनायक मेस्त्री, वैभववाडी राजा पडवळ, शिरगाव देवगड सर्वोत्तम साटम, होंडा घाट दीपक मडवी, दिगवळे नाना गावडे, वेंगुर्ले कुंदन बांदेकर अशा पदाधिकाऱ्यांची २०२७ पर्यंत पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. नुकताच झालेला सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

