आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 झोळंबे येथील श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव उद्या

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-३०:- झोळंबे येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी साजरा होणार आहे.

नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी ख्याती असणाऱ्या झोळंबे श्री देवी माऊलीच्या जत्रौत्सवानिमित्ताने सकाळी १० वाजता कुळ घराकडून सवाद्य देवतांचे आगमन मंदिरात होणार आहे. त्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे . सकाळी दहा वाजल्यापासून ओटी भरणेचा कार्यक्रम सुरु होणार असून

रात्री १२ वाजता सवाद्य पालखी सोहळा, १ वाजता पावणीचा कार्यक्रम व रात्री २ वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड वेंगुर्ला यांचे दणदणीत पौराणिक दशावतारी नाटक होणार आहे.

तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती झोळंबे व ग्रामस्थांनी केले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!