आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 राणी पार्वती देवी जुनिअर कॉलेजमध्ये ‘बिस्ट जोकर फिटनेस’ तर्फे भव्य फिटनेस फेस्टिव्हल संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-३०:- राणी पार्वती देवी जुनिअर कॉलेजमध्ये ‘बिस्ट जोकर फिटनेस’ तर्फे भव्य फिटनेस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. फिटनेसप्रेमींसाठी आयोजित उत्सव फिटनेस आणि आरोग्याच्या प्रचारासाठी एक अद्वितीय उपक्रम ठरला.

या फेस्टिव्हलचे आयोजन बिस्ट जोकर फिटनेसचे मालक सौरभ वारंग आणि आर.पी.डी. जु. कॉलेजचे जी. एस. भावेश सापळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. फेस्टिव्हलमध्ये ”मिस्टर RPD शरीरसौष्ठव स्पर्धा”, डेडलिफ्ट, प्लॅंक, दोरीउडी, क्रॉसफिट, पुशअप, स्क्वॅट्स असे खेळ आयोजित केले होते. राणी पार्वती देवी जुनिअर कॉलेज येथे हे फेस्टिव्हल पार पडल. या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे तरुणांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करणे व सर्वांमध्ये निरोगी जीवनशैली रुजविणे हे होत. विशेष म्हणजे, या स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना बिस्ट जोकर फिटनेस तर्फे दोन महिन्यांसाठी मोफत जिम सदस्यत्व देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी व पदक प्रदान करण्यात आली. हा उपक्रम विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या फिटनेस प्रवासाला पुढे नेण्यासाठी एक प्रेरणा ठरला. स्पर्धेमधील विविध प्रकारांमध्ये विजयी ठरलेल्या युवक आणि युवती सहभागींमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आला.त्याचबरोबर फिटनेसप्रती जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरला आहे.

 

.*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!