आंबोलीत स्वतंत्र कचरा डेपोच्या निर्मितीची गरज; नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर यांची मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴आंबोली,दि.२४: सिंधुदुर्गच्या पर्यटनात मानबिंदू असलेल्या आंबोली येथे आता कचऱ्याची समस्या निर्माण होत असून भविष्यात हि समस्या गंभीर होत जाणार आहे. निसर्गरम्य आंबोलीत मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. तसेच पश्चिम घाटातील अनेक दुर्मिळ प्राणी आंबोलीच्या जंगलात आढळतात. सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची नोंद या ठिकाणी होते. याचा अभ्यास करण्यासाठी निसर्गप्रेमींची नेहमीच गर्दी आंबोली असते. मात्र, अलीकडील काही वर्षात आंबोली मध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून प्लास्टिक कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज फक्त बाजारपेठेपुरता दिसणारा कचरा आणि आंबोलीच्या विविध पर्यटन पॉईंटवर दिसणारा कचरा भविष्यात मोठी गंभीर समस्या निर्माण होऊन त्याचा एक विद्रूप चेहरा लोकांसमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळीच त्याच्यावर पावले उचलले गेले नाही, तर निसर्गसंपत्ती पेक्षा कचराच आपल्याला बघावा लागेल आणि यासाठी संपूर्ण गावातील कचरा निर्मूलनाची समस्या वेळीच सोडवणे गरजेचे आहे. गावची लोकसंख्या बघता आंबोली साठी स्वतंत्र कचरा डेपो होणे गरजेचे असून या कचऱ्यावर एखादा प्रक्रिया उद्योग निर्माण केल्यास त्याचा देखील फायदा येथील ग्रामस्थांना होऊ शकतो. या सगळ्याचा विचार करून आत्ताचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर यांनी या सर्व समस्यावर उपाय योजना म्हणून आंबोली गावासाठी कचरा डेपो निर्माण करण्यासाठी स्वतंत्र जागा जिल्हाधिकार्यांनी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती महेश पावसकर यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

