🛑 संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे कोण गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्या
🛑 अन्यथा सकल मराठा समाज उग्र आंदोलन छडेल ; सीताराम गावडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांना निवेदन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:- गुन्हेगाराला कोणती जात धर्म:पंत नसतो त्यामुळे संतोष देशमुख हत्या मागे जे कोण गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अन्यथा सकल मराठा समाज उग्र आंदोलन छडेल असा इशारा सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी दिला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण पणे हत्या करण्यात आली,अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही, या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले व समाजाच्या भावना शासन दरबारी पोहचवाव्यात अशी मागणी केली
यावेळी सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे, संदिप एकनाथ गावडे, अशोक दळवी, दिनेश गावडे,प्रा सतीश बागवे यांनी तिव्र भावना व्यक्त करत आरोपिंना त्वरीत अटक करण्यात यावी व फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अशी मागणी केली.
यावेळी अशोक दळवी, सुभाष गावडे ,पंढरीनाथ राऊळ,अभिमन्यू लोंढे ,विश्वास घाग ,समीर परब ,विलास कुडतरकर,जयसिंग सावंत ,सतीश बागवे, भिकाजी धोंड,प्रशांत मोरे ,सुंदर गावडे, दयानंद परब ,केतन कुमार गावडे, मंगेश सावंत, मनोज घाटकर ,चंद्रकांत बिले, लक्ष्मण मोरजकर, प्रमोद सावंत , ॲड चंद्रशेखर गावडे, राजू तावडे, विनायक सावंत, संजय लाड ,नारायण राणे ,आकाश मिसाळ, महादेव राऊळ, संदीप गावडे ,तारकेश सावंत, देवेंद्र सावंत ,नितीन गावडे ,नारायण गावडे ,आबा सावंत, जगदेव गवस ,दीपक गावकर ,प्रवीण गुरव ,गुलाबराव गावडे ,धर्मेंद्र सावंत, रामचंद्र सावंत ,संदीप राणे ,दिगंबर नाईक, दिनेश गावडे, आदि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

