🛑 डॉ. श्री. चन्द्रकांत सावंत सर यांचा ओटवणे येथील गांव चव्हाटा महोत्सव कार्यक्रमात सन्मान
🛑 शैक्षणिक, सामाजिक, समाजकार्याबद्धल केला सन्मान
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर
🎴सावंतवाडी, दि-२९:- विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेले डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर आंबोली ,सिंधुदुर्ग DOCTOR OF EDUCATION , DOCTOR OF PHILOSOPHY , DOCTOR OF LITERATURE , DOCTOR OF EDUCATIONAL SOCIAL WORK , DOCTOR OF DIVINITY , D. LITT. IN EDUCATION , PH.D IN EDUCATION , DOCTOR OF MANAGEMENT ( D.Mgt. ) TEACHING LEARNING INTERVENTION IN EDUCATION यांना गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळ ओटवणे आयोजित गांव चव्हाटा महोत्सव २०२४ मध्ये सन्माननिय मान्यवरांच्या उपस्थितीत डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर सिंधुदुर्ग यांना शैक्षणिक सामाजिक समाजकार्याबद्दल , शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला.
भारतभूषण राष्ट्रीयरत्न कोकणरत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजकार्य व शिक्षण क्षेत्रातील विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक , शिक्षकरत्न , समाजरत्न , जीवनगौरव , सहकाररत्न, समाजभूषण पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय समाजरत्न , कोकणभूषण ज्ञानरत्न , जागतिक आदर्श उत्कृष्ट शिक्षक सन्मानप्राप्त डाॅ. श्री. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर ( आंबोली गावठणवाडी ) माजी मुख्याध्यापक जि.प. आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी तथा पदवीधर शिक्षक जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , चौकुळ नं. ५ नेने येथे सध्या कार्यरत आहेत.
डॉ.सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७९ शाळांमधील १३१ मुलींना दत्तक घेऊन जिल्ह्याच्या शैक्षणिक व समाजकार्य क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या शैक्षणिक कार्याची सुरूवात फणसवडे सारख्या दुर्गम भागात करत सर्वांगिण कार्यातून जि.प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे पुरस्कार प्राप्त केला होता. या गावातील प्रत्येक कुटुंबाशी आजही जिव्हाळ्याचे आपुलकीयुक्त नाते असून या गावातील महिलांना दिपावलीची भाऊबीज ,फणसवडेतील महिला बचत गटांच्या महिला सदस्यांची कर्जरक्कम ५,३५,५२५/- ( पाच लाख पस्तीस हजार पाचशे पंचवीस रुपए मात्र) रकमेतून कर्जमुक्त केलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जि. प. प्राथमिक , उच्चप्राथमिक ७४ शाळांमधील १०६ विद्यार्थीनी व माध्यमिक ५ हायस्कूल मधील २५ विद्यार्थीनी मिळून एकत्रित ७९ शाळांमधील १३१ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेताना ४,१०,०००/- ( चार लाख दहा हजार रुपये मात्र ) रक्कम कायमस्वरूपी देणगी सहकार्य केले आहे.अडीच दशकात विविध शाळांना, गरजूना, तसेच सामाजिक संस्थाना, मंडळाना वस्तूरूप व देणगीरूपात त्यांनी सहकार्य केले आहे.
त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन कार्याचे कौतुक म्हणून मित्रमंडळ ओटवणे कडून सन्मानित करण्यात आले.
तसेच या महोत्सवात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. चन्द्रकांत सावंत सर यांनी सन्मानाची १२६ वी शाल श्रीफळ व गुलाबपुष्प आदरणीय सन्मा. श्री. दाजी गांवकर सरपंच ओटवणे ( वय ८३ वर्षे ) यांना प्रदान केली.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

