तळवडे येथील जनता विद्यालयाचे आज वार्षिक स्नेहसंमेलन.
*🛑तळवडे येथील जनता विद्यालयाचे आज वार्षिक स्नेहसंमेलन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडे चे वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन शनिवार दिनांक २८ रोजी आयोजीत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या रंगपटाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक चे अध्यक्ष श्री.मनिष दळवी उपस्थित रहाणार असून मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे चे श्री. विष्णू जयराम पेडणेकर यांच्यासह श्री. प्रतापराव कृष्णराव देसाई, (मुख्याध्यापक), श्री. दयानंद नारायण बांगर (पर्यवेक्षक), सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. प्रसाद बापू आडेलकर यांच्यासह कु. चेतश्री नंदकिशोर बुगडे, कु. कुंदा दिनकर वारंग, कु.आयुष अमोल मांजरेकर (शालेय मंत्री), विदयार्थिनी प्रतिनीधी, श्री जनता विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, तळवडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विदयार्थी, विद्यार्थिनी उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

