🛑 खेळताना मानेला दुखापत झालेल्या कबड्डीपट्टचा मृत्य
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴रत्नागिरी, दि-२६: – तालुक्यातील पूर्णगड येथील एक उत्कृष्ट आणि नावाजलेला कबड्डीपटू मानस आडविरकर याचा सामना खेळताना झालेल्या अपघातानंतर मृत्यू झाला. या अपघातामध्ये त्याच्या मानेला दुखापत झाली होती. अधिक उपचारासाठी त्याला आधी कोल्हापूर आणि नंतर मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. कबड्डीमध्ये जिल्हाभरात त्याने नावलौकिक मिळविला होता.
मानस यशवंत आडविरकर (वय २५, रा. पूर्णगड) असे त्या कबड्डीपट्टूचे नाव आहे. तो अनेक संघातून कबड्डी खेळत असे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाटीलवाडी येथील झुंजार संघ व कालिका संघ या दोन संघातून तो कबड्डी खेळत होता. २ डिसेंबरला हा सामना मिरजोळे येथील स्पर्धेतील सामन्यात खेळताना त्याच्या मानेच्या खालील भागाला गंभीर दुखापत झाली होती.
त्यानंतर त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले, परंतु त्या ठिकाणी आवश्यक ते उपचार होऊ शकले नाही. त्याला पुन्हा रत्नागिरीला आणून पुढील उपचारासाठी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील जे. जे.रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

