🛑 महावितरणचा अजब कारभार
🛑 जीर्ण झालेल्या तारा वायर रस्त्यांनजिकच टाकून दिल्याने होतायेत अपघात
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२६:– विद्युत वाहिन्यांना सपोर्ट देण्यासाठी लावण्यात येणाऱ्या गंज आलेल्या वायरी काढून तिथेच टाकल्या जातात.मात्र याचा त्रास ग्रामस्थांना,पादचाऱ्यांना वाहनधारकांना होत असतो.याचाच प्रत्यय मळेवाड येथील मदन मुरकर या वाहनचालकाला आला. मुरकर हे मळेवाड वरून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना, पेंडुर घोडेमुखं ग्रामपंचायत जवळील मुख्य रस्त्यावर या विद्युत वाहिन्यांना सपोटे देणारी वायर काढून रस्त्याच्या बाजूलाच टाकली होती. गुरांच्या ये जा मुळे ही वायर रस्त्यावर आली. अचानक या रस्त्यावरून जाताना ही टाकलेली वायर दुचाकीच्या टायर मध्ये अडकून गाडी ला गुंडाळली त्यामुळे गाडी स्लीप होऊन मुरकर हे जखमी होऊन त्यांना दुखापत झाली. मात्र काही ठिकाणी हे जीर्ण झालेले विद्युत पोल,टाकाऊ तारा,वायर ,विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडी, या कडे या विभागाचा दुर्लक्ष च दिसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी ह्या पडलेल्या वायर बाजूला करून मुरकर यांना अधिक उपचारासाठी डॉक्टर कडे नेल.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

