आरपीडी हायस्कूलचे २७, २८ रोजी स्नेहसंमेलन
*🛑आरपीडी हायस्कूलचे २७, २८ रोजी स्नेहसंमेलन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २५:-* शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ व २८ डिसेंबर रोजी होणार आहे. २७ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन, दुपारी अडीच वाजता शेला पागोटे कार्यक्रम, दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. शनिवार २८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष, सर्व संचालक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

