कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा दाणोली मार्गावर वाफोली धरणाजवळ छोटाहत्ती टेम्पोचा अपघात.

*🛑बांदा दाणोली मार्गावर वाफोली धरणाजवळ छोटाहत्ती टेम्पोचा अपघात.*

 

*🛑सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २५:-* बांदा दाणोली मार्गावर वाफोली धरणाजवळ रात्री दोनच्या सुमारास चालकाला झोप अनावर झाल्यामुळे छोटाहत्ती टेम्पोचा अपघात झाला आहे.मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा चालकाला दुखापत झाली नाही.चालकाच्या म्हणण्यानुसार गोवा ते आंबोली मार्गे पुणे येथे प्रवास करत होता.याठिकाणी अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत आहेत.महाराष्ट्रातून गोव्यात व गोव्यातून महाराष्ट्रात येण्या जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे.भविष्यात अश्या घटना घडून कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार असेल त्यामुळे वाफोली धरणासमोरील या मार्गावर गतिरोधकांची अत्यंत गरज असून संबंधित विभागाने याची दक्षता घेत तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची व वाहनधारकांकडून मागणी होत आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!