हडी ज्येष्ठ नागरिक संघाचा २२ रोजी वर्धापन दिन
*🛑हडी ज्येष्ठ नागरिक संघाचा २२ रोजी वर्धापन दिन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २०:-* फेस्कॉन संलग्न हडी येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त २२ डिसेंबर रोजी प्राथमिक शाळा हडी जठारवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता दीप प्रज्वलन, मान्यवरांचे सत्कार, १०.३० ते ११ वैवाहिक जीवनात पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या उभयतांचा सत्कार, ११ ते १२ वा. हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, दुपारी १२.३० ते २ स्नेहभोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहवे, असे आवाहन देवीदास सुर्वे, आरती अशोक कदम, सुभाष वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

