🛑 साटेली- भेडशी येथील श्री देवी शांतादुर्गा पुरमार देव मंदिर वार्षिक जत्रोत्सव उद्या
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१९:- साटेली- भेडशी गावातील साठ खेड्यातील जागृत देवस्थान श्री देवी शांतादुर्गा पुरमार देव मंदिर वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी होणार आहे. तरी सर्व भक्तांनी दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:०० वाजता देवीचा अभिषेक व पुजा करून होणार आहे. त्यानंतर ११:३० वाजल्यापासून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, व रात्री १२:०० वाजता नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार यांचा दशावतारी नाटकाचा कार्यक्रम होईल.
तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घ्यावे असेही आवाहन ग्रामस्थ व देवस्थान समिती मार्फत करण्यात आले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

