महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभागीय कार्याध्यक्षपदी सलीम तकिलदार यांची निवड

*🛑महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभागीय कार्याध्यक्षपदी सलीम तकिलदार यांची निवड*

 

*🛑शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केली निवडीची घोषणा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभाग कार्याध्यक्षपदी सलीम तकीलदार यांची निवड झाली आहे. या निवडीची घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीत केली.महाराष्ट्र शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणी बैठक शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या हस्ते ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झाली. या बैठकीला राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, कोकण विभागाचे लक्ष्मण वालगुडे, नूतन कोकण कार्याध्यक्ष सलीम तकिलदार, शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर,सचिव नंदन घोगळे,कुडाळ तालुका अध्यक्ष सुरेश उर्फ सचिन कुडाळकर, यांसह शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेनुनाथ कडू यांनी सलेंतकीदार यांना कोकण कोकण विभाग कार्याध्यक्षपदी निवडीची घोषणा केली.सलिम तकीलदार हे सध्या साळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत.तर अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सचिव पदी यशस्वीरित्या काम केले आहे. त्यांच्या निवडीचे पत्र यावेळी राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू,कोकण विभाग सचिव लक्ष्मण वालगुडे,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर,सचिव नंदन घोगळे,कुडाळ तालुकाध्यक्ष सुरेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. शिक्षक परिषद संघटना जमाने वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्वांचे सहकार्ये घेऊन संघटनेसाठी जास्त वेळ देऊन ती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन.कोकण हा शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला अबाधित राहील यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी सलीम तकदीरद यांनी उपस्थितांना दिले…या निवडीनंतर सलिल तकीलदार यांचे अभिनंदन होत आहे….

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!