🛑 उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा व आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध करा
🛑 रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. गिरीशकुमार चौगुले यांच्याकडे भाजपा शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर यांची मागणी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-१७:– येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली हृदयरोग तज्ञ आणी भुलतज्ञाची मंजूर असलेली प्रत्येकी दोन पदे तात्काळ भरण्यात यावीत तसेच ऑपरेशन थिएटर आणी सीटीस्कॅन यंत्रणा कायम चालू रहावी यासाठी जनरेटरची सोय तात्काळ करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी महीला भाजपाच्या माध्यमातून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ गिरीशकुमार चौगुले यांच्याकडे शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर यांच्या माध्यमातून करण्यात आली.
रुग्णालयात असलेल्या विविध समस्या बाबत मंत्री नितेश राणेंचे लक्ष वेधणार असून रुग्णांना चांगली सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे असे सौ मडगावकर यांनी सांगितले
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी अनेक रुग्ण सेवा घेत आहेत महामार्गावर असल्यामुळे आपत्कानील परिस्थिती या रुग्णालयात अनेक रुग्णांना दाखल केले जाते परंतू त्या ठीकाणी विज नसल्यानंतर अत्यावश्यक प्रसंगात महत्वाची असलेली सिटीस्कॅन मशीन सुरू होत नाही त्यामुळे अनेक रुग्णांना परत कींवा अन्य ठीकाणी पाठवावे लागते लाईट नसल्यामुळे ऑपरेशन थिएटर मध्ये अनेक अडचणी येतात त्यामुळे याकडे तात्काळ लक्ष द्यावा तसेच रिक्त असलेली हदयरोग तज्ञ आणी भुलतज्ञ पदे भरण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी श्री चौगुले यांच्याकडे केली याबाबत आम्ही वरिष्ट स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे याबाबत आपल्याला माहीती देवू लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आपण लोक प्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करा असे चौगुले यांनी सांगितले
यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर,मेघना साळगावकर,ज्योती मुद्राळे,मेघा भोगटे,सविता टोपले,अन्वीषा मेस्त्री आदी उपस्थित होते.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

