आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडी दफन भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली..

🛑 अनेकदा निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेचा दुर्लक्ष ; कृष्णा लाखे

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-१६:- सावंतवाडी दफनभूमीच्या बाजूला लाखे वस्तीतील नागरिकांनी दफन भूमी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे वाढली आहे. अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा नगरपालिकेने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केला अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

काल लाखे वस्तीमध्ये एक मयत झाल्याने मृतदेहाचे दफन करतेवेळी काटेरी झुडपांमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती त्यामुळे नाईलाजास्तव पुन्हा एकदा लाखे वस्तीतील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आता तरी त्या ठिकाणाची साफसफाई करा अशी निवेदनाद्वारे कळकळीची विनंती.

सध्या स्थितीमध्ये सावंतवाडी शहरांमध्ये अनेक समस्यांचा पाढा वाचला जात आहे त्यामध्ये अजून एक याची भर पडली आहे.

मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, संदीप लाखे, साई लाखे, राजा खोरागडे, धीरज लाखे, साई खोरागडे, इत्यादी लाखे वस्तीतील युवक उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!