भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भारतरत्न , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
*🛑भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भारतरत्न , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि- १६:-* राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे प्रणेते , लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
चाणक्यानंतर , भारताला एकसंध करण्यासाठी जर कोणी महापुरुषाने कोणतेही महत्वपूर्ण कार्य केले असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल होते . त्यामुळेच आज काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आपण भारत मातेचे स्मरण एकाच स्वरात करतो . देशाचे अखंडत्व राखण्यात सरदार साहेबांचा मोठा वाटा होता . त्यांनी आपल्याला एकसंध भारत दिला , आता श्रेष्ठ भारत घडवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिला आहे . एकसंध भारत श्रेष्ठ भारत होण्यासाठी आपण सर्वांनी सामुहिक प्रयत्न करुया असे प्रतिपादन शरद चव्हाण यांनी केले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहीर देसाई , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस ,सरपंच संघटनेचे पपु परब , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शक्तिकेंद्र प्रमुख – मयुरेश शिरोडकर , नाथा मडवळ – नितीन परब – कमलेश गावडे – जगंन्नाथ राणे , खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , आसोली उपसरपंच संकेत धुरी , होडावडा उपसरपंच राजबा सावंत , अमित गावडे, राहुल गावडे , दाजी परब , नितीन चव्हाण , संजु प्रभु , सिद्धेश सावंत , संदिप देसाई , अनंत केळजी , ओंकार चव्हाण तसेच इतर अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

