कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तळवडे दत्त मंदिरात आज, उद्या कार्यक्रम

*🛑तळवडे दत्त मंदिरात आज, उद्या कार्यक्रम*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* तळवडे-खेरवाडी येथील दत्त मंदिरात दत्तजयंतीनिमित्त १४ व १५ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवारी सकाळी ७ वाजता श्रींचे पूजन व अभिषेक, नामस्मरण, सायंकाळी ७ वाजता कुंभारवाडी वारकरी संप्रदाय मंडळाचा हरिपाठ, रात्री आठ वाजता बुवा अमित उमळकर व सहकाऱ्यांचे भजन, रात्री ९ वाजता स्थानिक भजने, रात्री ११ वाजता दत्ताराम कडव (आंबेगाव) यांचे श्री दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे. रात्री १२ वाजता दत्त जन्मसोहळा व महाआरती, मध्यरात्री एक वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. रविवार, १५ डिसेंबरला सकाळी ७ वाजता मूर्ती पूजन, दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!