तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कसाल हायस्कूलचे यश
*🛑तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कसाल हायस्कूलचे यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १४:-* श्री कलेश्वर विद्या मंदिर नेरूर येथे १२ व १३ डिसेंबर २०२४ रोजी ५२ वे कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. विज्ञान प्रतिकृती, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध प्रकारांमध्ये या निमित्ताने स्पर्धा घेण्यात आल्या. सहावी ते आठवी या प्राथमिक गटातून कुमारी भार्गवी गोपाळ सुपल हिने वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक तर नववी ते बारावी या माध्यमिक गटातून लेखा केशव सरवटे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये कुमार पार्थ राघोजी परब व कुमारी दुर्वा दशरथ सावंत यांचा तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धांसाठी प्रशालेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई सावंत, सचिव यशवंत परब ,पालक ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य , मुख्याध्यापक उत्तम मळगावकर, पर्यवेक्षिका सौ बालम मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

