कृषिकोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळांमध्ये बदल..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.22: जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 व श्रेणी 2, फिरते पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता या सर्व दवाखाने व चिकित्सालयांच्या वेळा पुढील प्रमाणे असणार आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 4.30 पर्यंत कामकाजाची वेळ असेल. तर शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कामकाजाची वेळ  आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पाशुपालक, शेतकरी यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या तसेच कार्यालयांच्या बदललेल्या वेळांची नोंद घ्यावी. तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 व श्रेणी 2 मध्ये नवीन कामाकाजाच्या वेळेत त्यांची जनावरे पशुवैद्यकीय सेवा सुविधा, उपचार किंवा कृत्रिम रेतन किंवा अनुषंगिक बाबीकरिता घेऊन यावीत असे अवाहन  डॉ. डी.ए. शिंपी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!