कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीच्या तुकाराम तायशेटे याची किक बॉक्सिंग मध्ये राज्यस्तरावर निवड.

*🛑सावंतवाडीच्या तुकाराम तायशेटे याची किक बॉक्सिंग मध्ये राज्यस्तरावर निवड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी कु. तुकाराम महादेव तायशेटे याची जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने किक बॉक्सिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले. आणि संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले यांनी त्यांचे अभिनंदन केले. सोबत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही.पी. राठोड, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. आर. एम. सावंत प्रा. एम. व्ही. भिसे उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!