आणखीकोकणरत्नागिरीसामाजिक

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी सुरेश पाथरे; कार्यवाहपदी प्रशांत देवळेकर यांची निवड

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२२: शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी सुरेश पाथरे तर कार्यवाहपदी प्रशांत देवळेकर, खजिनदार म्हणून सिद्धेश दिलीप लाड
यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली. तर उपकार्याध्यक्ष म्हणून सौ. सई शैलेश वरवाटकर, संचालक विनोद मोरेश्वर फणसे, विजय गोविंद बागवे, कुंदन अनिल खातू, सुहास रामचंद्र चव्हाण, राजन रमाकांत खेडेकर यांची निवड करण्यात आली. याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

याप्रसंगी ऍड. नयन वाडकर, सुचयआण्णा रेडीज, मंगेश उर्फ बाबू तांबे, सौ. राधिका पाथरे, सतीशआप्पा खेडेकर, निहार गुढेकर, निलेश भुरण, अभय चितळे, नित्यानंद भागवत, सुहास चव्हाण आदी मान्यवरांनी सर्वांचे अभिनंदन केले.

पंचवार्षिक निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांच्या सहकार्याने संस्थेची घोडदौड अधिक जोमाने करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

_*💥कोलगावात दुमदुमणार डबलबारी भजनाचा जंगी सामना..💥*_

_🙏🏻नमस्कार! भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री देव कलेश्वर,श्री देव गजानन,श्री देवी सातेरी यांच्या कृपाशीर्वादाने..✋🏻_

_💫ओंकार संगीत विद्यालय व ओंकार प्रसादिक भजन मंडळ कोलगाव आणि ग्रामस्थ, मित्रमंडळ कोलगाव आयोजित..⚡_

*🔥२०❌२० डबलबारी भजनाचा जंगी सामना🔥*

*🌈शनिवार दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी रात्रौ ठीक ८:०० वाजता 🕗*

*🌐ठिकाण : कोलगाव ग्रामपंचायत शेजारी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.*

_*🔥बुवा श्री. भालचंद्र केळुसकर🚩*_
श्री भूतनाथ प्रसादिक भजन मंडळ, वायरी, तालुका-मालवण, जिल्हा-सिंधुदुर्ग.
_*पखवाज : श्री. दादा परब*_
_*तबला : श्री. विशाल केळुसकर*_

   _*❎❌❎ यांचे विरुद्ध ❎❌❎*_

_*🔥बुवा श्री. संतोष शितकर🚩*_
श्री देवी सोमजाई प्रसादिक भजन मंडळ, ठाणे-दिवा, रायगड-खरसई.
_*पखवाज : श्री. गौरव पिंगुळकर*_
_*तबला : कु. सर्वेश पांचाळ*_

_*🔥भजन रसिकांनी लाभ घ्यावा; सुप्रसिद्ध बुवा श्री. कृष्णा राऊळ यांचे आवाहन🙏🏻*_

*🩸संपर्क ⬇️*
_*📱९४२२५९६९३३*_
_*📱९५४५७९९४६३*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!