🛑 जेष्ठ पत्रकार, मराठा समाजाचे नेते सीताराम गावडे यांचा वाढदिवस वसतीगृहांमध्ये भेट वस्तू, खाऊचे वाटप व केक कापून साजरा..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-११:- जेष्ठ पत्रकार, मराठा समाजाचे नेते , कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे संपादक श्री. सीताराम गावडे यांचा वाढदिवस काल मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचे उपसंपादक प्रतिक राणे आणि रामचंद्र सावंत मित्र मंडळाच्या वतीने माऊली कर्णबधिर विद्यालय आरोस, दांडेली व दयासागर छात्रालय , विद्यार्थ्यांचे वसतीगृह रोणापाल येथे विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वापरातील वस्तू, मुलांकडून केक कापून व खाऊचे वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे उपसंपादक प्रतिक राणे, माजी मुख्याध्यापक आबाजी सावंत – भोसले, तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत,युवा कोकणचे संपादक प्रथमेश गवस,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उर्फ धर्णे आदी उपस्थित होते.
कर्णबधिर विद्यालय आरोस, दांडेली येथील मुलांनी सीताराम गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ग्रिटींग कार्ड देऊन शुभेच्छा दिल्या तर दयासागर छात्रालय, विद्यार्थ्यांचे वसतीगृह रोणापाल यांच्या कडून देखील श्री गणेश स्तोत्र म्हणून गणराया कडे सीताराम गावडे यांच्या दिर्घायुष्य व चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
त्यानंतर माजी मुख्याध्यापक आबाजी सावंत यांनी मुलांना शिक्षण व क्रिडा क्षेत्रा विषयी मार्गदर्शन केले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

