कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*🛑दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ११:-* सिंधुदूर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल सिंधुदूर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यामधे जांभवडे गावचे सरपंच अमित मडव , व सदस्य कूपवडे गावचे सरपंच दिलीप तवटे , व सदस्य, भरणी गावचे सरपंच सौ अश्विनी मेस्त्री व सदस्य, घोडगे गावचे सरपंच सौ. अश्विनी ढवण झाराप विद्यालयचे आरोस्कर सर, जांभवडे नं.1शाळा प्राथमिक मुख्याध्यापक मा. चव्हाण सर अंजली वालावलकर डॉ .गद्रे,काशीबाई दळवी, संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे व संस्था कर्मचारी इ. मान्यवर उपस्थितीत होते. मान्यवरांच्या वतीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे त्यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच वालावलकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.अंकुश गुरव, अमोल तेली, प्रसाद मडव यांच्या सहकार्यातून उपस्थितीत बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात आले. तसेच भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने दीव्यांगांच्या मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. पुनर्वसन केंद्राच्या वतीने यश मेस्त्री, यांना वॉकर देण्यात आला. व चेतन नाईक यांना व्हील चेअर देण्यात आली. अमित मडव यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न असे जाहीर केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!