आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तुतारी एक्सप्रेसच्या पहिल्या सामान्य डब्यावर अज्ञातांकडून दगडफेक

🛑 अशा प्रवृत्तीच्या लोकांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी ; गुरुदास सावंत यांची मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०९:- सावंतवाडी ते मुंबई अशी दररोज संध्याकाळी जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसच्या सामान्य डब्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही मात्र यात रेल्वेच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या,ही घटना आज सकाळी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.अशा प्रवृत्तीच्या लोकांविरोधात रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे दोडामार्ग कार्यालय प्रमुख तसेच सासोली ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत यांनी केली आहे.
रविवारी गुरुदास सावंत हे मुंबईच्या दिशेने तुतारी एक्सप्रेस ने प्रवास करत असताना चिपळूण, माणगाव रेल्वे स्टेशनच्या पुढे रेल्वे गेली असताना अचानक अज्ञातांकडून रेल्वेच्या प्रथम जनरल डब्यावर दगडफेक करण्यात आली,यात कोणालाही दुखापत नाही, मात्र रेल्वेच्या खिडक्यांच्या काचा फुटल्यामुळे रेल्वे प्रशासनाचे यात नुकसान झाले,या घटनेचा रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करून याबाबत अशा प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी गुरुदास सावंत यांनी केली आहे.

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी


________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!