कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

मोती तलावाच्या बाजूच्या नाल्यामध्ये लाखो रुपये खर्च करून बसवलेले कृत्रिम पशु-प्राणी यांचे नगरपरिषदेने त्वरित नूतनीकरण करून पर्यटन वाढवावे – रवी जाधव

*🛑मोती तलावाच्या बाजूच्या नाल्यामध्ये लाखो रुपये खर्च करून बसवलेले कृत्रिम पशु-प्राणी यांचे नगरपरिषदेने त्वरित नूतनीकरण करून पर्यटन वाढवावे – रवी जाधव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* मोती तलाव येथील श्रीमंत बापूसाहेब महाराज स्टॅचूच्या बाजूला लागून असलेल्या नाल्यामध्ये नगर परिषदेच्या मार्फत काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या कृत्रिम पशु -प्राणी त्यामध्ये पटेरी वाघ, हरीण,सांभर व पांढरे बगळे पर्यटकांचे लक्ष वेधत होते तर तो परिसर एक पर्यटनाचा भाग बनला होता.

आजच्या घडीला त्या नाल्यामध्ये बसविलेले काही पशु-प्राणी नाहीसे झालेले दिसतात. सदर परिसराचा मेंटेनन्स ठेवण्याची पूर्ण जबाबदारी हि सावंतवाडी नगर परिषदेची होती परंतु त्यांच्या दुर्लक्षेतेमुळे सदर भाग ओसाड बनलेला आहे.

याबाबत सावंतवाडी शहरातील ज्येष्ठ नागरिक, निसर्गप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून अशा नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नुकत्याच सावंतवाडी मोती तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख ७१ हजार रुपये एवढा निधी मंजूर झाला असून सदर मंजूर निधीमधून काही रक्कम नाल्यातील कृत्रिम पशु-प्राणी यांचे नूतनीकरण करावं तसेच त्या ठिकाणच्या बॅरीगेटची उंची वाढवावी जेणेकरून पुन्हा कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ नये याची काळजी नगर परिषदेने घ्यावी आणि अशा पद्धतीने सदर परिसराचा विकास करून तो परिसर सुशोभित करावा व त्या ठिकाणचं पर्यटन वाढवावे असं सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव ज्येष्ठ नागरिक व निसर्गप्रेमी यांच्याकडून नगरपरिषदेला आवाहन करण्यात येत आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!