सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा जळगाव येथील एका वृद्ध महिलेला आधार.
- *🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा जळगाव येथील एका वृद्ध महिलेला आधार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* कामाच्या शोधात जळगाव वरून आलेली वृद्ध महिला व तिचा मुलगा गेले तीन दिवस सावंतवाडी बस स्टैंडवरच राहत होते. आज दुपारी एकच्या सुमारास त्या वृद्ध महिलेचा मुलगा तिला बस स्टैंड वर सोडून गेला त्यावेळी सदर वृद्ध महिला आपल्या मुलाला हाका मारून रडत होती.
तर त्या दोन जड बॅगा घेऊन ती रस्ता रडत रडत मुलाला शोधण्यासाठी फिरत असताना सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी पाहिले व सदर वृद्ध महिलेजवळ जाऊन तिची विचारपूस करून सर्व माहिती घेतली व तिच्या हातातील दोन्ही बॅगा घेऊन तिला बस स्टॅन्ड वर सावलीत बसवलं व लगेचच सावंतवाडी पोलीस बीड हवालदार पि.के कदम यांना याची कल्पना दिली असता त्यांनी लगेच पोलीस स्टेशन वरून पोलीस बीट हवालदार महेश जाधव यांना पाठवलं. तोपर्यंत तिचा मुलगा एक तासानंतर तेथे आला पोलिसांनी त्याच्याकडून सर्व माहिती घेऊन त्यांना लगेचच त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

