कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माडखोल गावाच्या सर्वांगिण विकासासाठी माडखोल गाव विकास संघटनेची स्थापना

*🛑माडखोल गावाच्या सर्वांगिण विकासासाठी माडखोल गाव विकास संघटनेची स्थापना*

 

*🛑गावाबाहेरील व्यक्तीचा माडखोल गावातील वाढता हस्तक्षेप व राजकीय दबाव मोडीत काढण्यासह त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपला गाव आपला विकास ही संकल्पना*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* गावाबाहेरील व्यक्तीचा माडखोल गावातील वाढता हस्तक्षेप व राजकीय दबाव मोडीत काढण्यासह याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपला गाव आपला विकास या संकल्पनेतून माडखोल गावाच्या सर्वांगिण विकासासाठी माडखोल गाव विकास संघटनेची स्थापना बैठकीत करण्यात आली. या संघटनेमध्ये ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे माडखोल गावाच्या विकासाचे आणि नियोजनाचे धोरण माडखोल गाव विकास संघटना ठरविणार आहे.

माडखोल देवस्थानचे प्रमुख मानकरी दत्ताराम राऊळ यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत माडखोल गाव विकास संघटनेचे प्रमुख म्हणून दत्ताराम तुकाराम राऊळ, आनंद पुंडलिक राऊळ, चंद्रकांत म्हालटकर, राजकुमार लक्ष्मण राऊळ, संजय मुकुंद राऊळ, माजी सरपंच सूर्यकांत राऊळ, बाबू डिसोझा चंद्रकांत घाडी यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सरपंच शृष्णवी सुयोग राऊळ, उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ ग्रामपंचायत सदस्य विजय सावळाराम राऊळ, दीप्ती दीपक राऊळ, अनिता अनिल राऊळ, सरिता बाळकृष्ण राऊळ, प्रज्ञा उल्हास राणे, जान्हवी जानू पाटील आदी उपस्थित होते.

माडखोल गाव विकास संघटना गावाच्या सर्वांगीण विकासालाच प्राधान्य देणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा हक्काचा निधी गावाला देण्यास टाळाटाळ होत असेल तर ही संघटना लोकशाहीच्या मार्गाने लढा उभारून शासनास हा निधी देण्यास भाग पाडणार आहे. तसेच जिल्हा नियोजनकडे गावातील विकास कामांचे प्रस्ताव पाठवूनही दबावाच्या राजकारणामुळे फेटाळण्यात आले. त्यामुळे यापुढेही या विरोधात ही संघटना लढणार आहे. तसेच माडखोल गावातील विविध निर्णय व धोरणाबाबतची गावाबाहेरील व्यक्तीची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठीच या संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे संघटनेचे प्रमुख राजकुमार राऊळ यांनी सांगितले.

गावाच्या हिताच्या दृष्टीने या संघटनेसाठी महादेव धुरी, बाबू जाधव, बंड्या म्हालटकर, आनंद म्हालटकर, न्हानू राऊळ, बंटी सावंत, बापू घाडी, संतोष मेस्त्री, रमी मेस्त्री, मंगेश राऊळ, प्रकाश देसाई, मधुकर राऊळ, उल्हास राणे, गुरु सावंत, श्री चिले, पिन्या ठाकूर, भाऊ तायशेटे, जानू पाटील, नवलू येडगे, बाळा देसाई, राजन नाईक, जीवन केसरकर, बाबा लातये, रोहित गोताड, विश्वास राऊळ, विनोद ठाकूर, सुभाष पालव, प्रकाश राऊळ गुरु राऊळ, वासुदेव राऊळ, गोपी जाधव, संतोष राणे, पप्पू शेटकर, सुयोग राऊळ, विजय कोठावळे, दाजी राऊळ, पप्पू राऊळ, पप्पू गावडे, संतोष राऊळ, अवि राऊळ, बाबुराव उर्फ आप्पा राऊळ, साईनाथ होडावडेकर, संतोष घाडी प्रदीप घाडी, अरविंद घाडी, नाना मेस्त्री, विशाल लातये, राजन बाळकृष्ण राऊळ, दाजी खाडये, स्वप्निल राऊळ, बाली म्हालटकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संघटनेच्या पाठीशी राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*

_१००% पाण्याची गॅरंटी_

 

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल

_____________________

*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)

बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.

▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या ॲग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.

▪️ग्राहकांनी आपल्याकडे बोअरवेलचे काम करावयाचे १००% फायनल केले असल्यास व आमचेकडून बोअरवेल मारुन घेणे असल्यास ग्राहकांनी प्रथम ५०००/- (पाच हजार रुपये फक्त) भरावे लागतील त्यानंतर आपली जागा व गाडी जाणेसाठी रस्ता व काही प्रॉब्लेम असेल तर कोणत्या प्रकारची गाडी जाईल किंवा लाईट वरील तार यांची संपूर्ण पहाणी करण्यात येईल. (पाणी पॉईंट सर्व्हे केला जाणार नाही) त्या जागा पहाणी केलेनंतर आम्हाला अंदाज येऊ शकतो. याठीकाणी बोअरवेल होऊ शकते व त्यानंतर आमच्या नियम व अटीनुसार बोअरवेल खुदाईचे अंदाजे कोटेशन देण्यात येईल तरी ग्राहकांनी एकूण कोटेशनच्या ८०% रक्कम ऑफीसला व ऑनलाईन गुगुल पे व फोन पे रक्कम भरल्यानंतर आम्ही आपणास बोअरवेल खुदाई व पाणी पॉईंट सर्व्हे एकाच दिवशी कधी खुदाई करावयाचे याची आपणास तारीख दिली जाईल त्यादिवशी पाणी सर्व्हे व बोअरवेल खुदाई एकाच दिवशी करून दिली जाईल.

▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.

▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात

बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई

करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.

▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.

▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.

▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)

💦

▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या

पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.

💦

▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦 ✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…

 

💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

 

*श्रीराम बोअरवेल*

*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०

 

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!