कुडाळला २४ जानेवारीपासून बालरोग शस्त्रक्रिया शिबीर
*🛑कुडाळला २४ जानेवारीपासून बालरोग शस्त्रक्रिया शिबीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०७:-* गेली सात वर्षे जिल्हयात येऊन बाल रुग्णांवर शस्त्रक्रिया करणारे प्रख्यात शल्य चिकित्सक डॉ. संजय ओक येत्या नवीन वर्षातही अधिक व्यापक स्वरुपात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी, या उद्देशाने कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय येथे २४ ते २६ जानेवारी या कालावधीत बालरोग शल्य चिकित्सा शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. गेल्या सात वर्षात साधारण १५० लहान मुलांवर सिंधुदुर्गात येऊन त्यांनी विनामूल्य तत्वावर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यात त्यांना लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय येथील बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. पारस कोठारी आणि त्यांच्या टीमची बहुमोल साथ लाभली आहे. हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसेल आदीं सारख्या शस्त्रक्रिया महिला व बाल रुग्णालय येथे होणार आहेत. अधिक जटील आजारांवरच्या शस्त्रक्रिया सायन हॉस्पिटल येथे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील गरजवंत रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, सुशीला गणेश निगुडकर ट्रस्टचे डॉ. संजय निगुडकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व या उपक्रमाचे समन्वयक डॉ. अमेय देसाई यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

